शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागाशी खेळ करुन तरुण फसला, व्हायरल व्हिडिओतून वन विभागाने पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 11:43 IST

नागाचा फणा फार काही करु शकला नाही, मात्र वन विभागाने कायद्याचा दंश केल्याने त्याला फटका बसला.

सांगली : नाग पकडून त्या नागाशी खेळ करणं सांगली जिल्ह्यातील तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. नागाच्या तोंडाला तोंड लावलेल व्हिडिओ संबंधित तरुणाने सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओना हजारो लाईक्स् तर मिळाले, मात्र वनविभागाच्या अनलाईकने या तरुणाचा सर्वच खेळ बिघडला.  मौजे बावची ( ता. वाळवा जि.सांगली) येथील प्रदीप अशोक अडसुळे (वय-२२) असे या तरुणाचे नाव आहे. प्रदीपने नाग पकडून त्याच्या सोबत केलेल्या धाडसी खेळाचा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओत तो नागाच्या तोंडाला तोंड लावत होता. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर त्याला हजारो लाईक्स् मिळाले, मात्र वनविभागाच्या त्याचा खेळ बिघडवत त्याला ताब्यात घेतलं.नागाचा फणा फार काही करु शकला नाही, मात्र वन विभागाने कायद्याचा दंश केल्याने त्याला फटका बसला. त्याच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक विजय माने सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सचिन जाधव, सुरेश चरापले, अमोल साठे वनरक्षक बावची, निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने मंगळवारी केली.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी