शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सेल्फी घेताना कृष्णेत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, तब्बल ४८ तासांची शोधमोहीम

By संतोष भिसे | Updated: July 9, 2024 17:11 IST

मृतदेहाचा सुमारे ४० किलोमीटर प्रवास, पोहायला येत असूनही प्रवाहात तग धरु शकला नाही

सांगली : येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावर सेल्फी घेताना पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह शिरटी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी सकाळी सापडला. त्याच्या शोधासाठी तब्बल ४८ तास शोधमोहीम राबविण्यात आली. मृतदेहाने नदीतून सुमारे ४० किलोमीटर प्रवास केला.मोईन मोमीन (वय २४, हनुमाननगर, सांगली) असे तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि. ७) दुपारी कृष्णेत सांगलीवाडीकडील बाजूला बंधाऱ्यावर सेल्फी घेताना तोल जाऊन तो पाण्यात पडला होता. पावसामुळे नदीपात्र भरुन वाहत आहे, तसेच पाण्याला वेगही जास्त आहे, त्यामुळे तो वाहून गेला. पोहायला येत असूनही प्रवाहात तग धरु शकला नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांसह विविध यंत्रणा नदीकाठी फिरत होत्या. सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी शोध घेण्यात आला.मंगळवारी सकाळी म्हैसाळ (ता. मिरज) येथे बंधाऱ्यावरुन मृतदेह पुढे वाहत गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. तेथे पोहोचेपर्यंत मृतदेह पुन्हा पुढे वाहत गेला. अखेर शिरटी (ता. शिरोळ) येथे त्याला बाहेर काढण्यात यश आले. सांगलीतील आयुष हेल्पलाईन टीमच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने शोध मोहिमेत भाग घेतला.

मोईन बॉक्सिंग प्रशिक्षकमोईन हा बॉक्सिंग प्रशिक्षक होता. सांगलीत मैत्रिणीसोबत रविवारी कृष्णाकाठावर आला होता. तो नदीत पडल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली, पण पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडथळा निर्माण होत होता. शोधमोहिमेत आयुष हेल्पलाईनचे अविनाश पवार, रुद्र कारंडे, चिंतामणी पवार, विक्रम ऐवळे, सूरज शेख, कैलास ओळख, शिवराज टाकळी, सचिन कांबळे, योगेश मदने, साहिल जमादार, प्रशांत घोडके, प्रणव जाधव, ओमकार माने, आदित्य जाधव यांच्यासह स्थानिक नागरिक, पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी भाग घेतला.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू