तासगाव तालुक्यात ३६ गावांत ७२७ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:57+5:302021-01-08T05:29:57+5:30
तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. अनेक गावांत बिनविरोध निवडणूक होण्यासाठी बरीच खलबते सुरू होती. मात्र फक्त तीनच ...

तासगाव तालुक्यात ३६ गावांत ७२७ उमेदवार रिंगणात
तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. अनेक गावांत बिनविरोध निवडणूक होण्यासाठी बरीच खलबते सुरू होती. मात्र फक्त तीनच गावांत बिनविरोधला यश मिळाले. बहुतांश गावांत दुरंगी लढती होत आहेत. काही ठिकाणी गटबाजीमुळे तिरंगी लढत होत आहे
गावनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :
आळते १६, बोरगाव २६, ढवळी ११, हातनोली १८, जुळेवाडी ६, कवठेएकंद ५३, खालसा धामणी १०, निंबळक १८, राजापूर ३६, शिरगाव विसापूर १९, तुरची ३०, विसापूर १७, येळावी ३७, धोंडेवाडी ६, धुळगाव १८, डोर्ली १३, गोटेवाडी १४, हातनूर ३९, लोढे १५, मांजर्डे ३०, मोराळे पेड ८, नागाव कवठे २०, पाडळी १४, विजयनगर १०, दहीवडी १८, डोंगरसेानी ७, गौरगाव १८, गव्हाण २७, जरंडी १८, पेड ३५, सावळज ५२, सिध्देवाडी ४, वज्रचौंडे १३, वडगाव २१, वाघापूर १५, यमगरवाडी १५.