तानुबाई मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:12+5:302020-12-05T05:08:12+5:30

फोटो : ०४ तानुबाई मुळीक सांगली : खणभाग येथील तानुबाई शामराव मुळीक (वय ९४) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या ...

Tanubai Mulik | तानुबाई मुळीक

तानुबाई मुळीक

फोटो : ०४ तानुबाई मुळीक

सांगली : खणभाग येथील तानुबाई शामराव मुळीक (वय ९४) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे, सुना, जावई असा परिवार आहे. दत्तात्रय मुळीक, नंदकुमार मुळीक व अशोक मुळीक यांच्या त्या आई होत.

Web Title: Tanubai Mulik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.