शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुनवत येथे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, नेमके कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:41 IST

बारावीची परीक्षा दिली होती

शिराळा / पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील  मनौती मारुती शेळके (वय १८) या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. बुधवार, दि. २६ रोजी सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान ही घटना घडली.पुनवत येथे मारुती आनंदा शेळके यांचे कुटुंब राहते. मारुती यांना चार मुली व एक मुलगा आहे. मनौती ही सर्वात मोठी मुलगी. मनौतीचे आजोळ पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी हे असून, तेथील शाळेतून तिने बारावीची परीक्षा दिली.बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास मारुती व त्यांची पत्नी शेतात गेले होते. इतर भावंडे शाळेत गेली होती. घरी कोणी नसल्याचे पाहून मनौतीने  घराचे दरवाजे बंद करून गळफास लावून घेतला. शेतात गेलेल्या आई-वडिलांना काही वेळानंतर ही घटना समजली. त्यांनी घराकडे धाव घेतली.

पोलिस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर, भाऊसाहेब कुंभार, स्नेहल कुंभार, नितीन घोरपडे व पोलिस पाटील बाबासाहेब वरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत मारुती शेळके यांनी वर्दी दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी