शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सांगली कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:08 IST

Crimenews Jail Sangli : सांगली येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या एका आरोपीने बाथरूममधील ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक आवळे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे त्याचे नाव असून बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची शहर पोलिसात नोंद आहे.

ठळक मुद्देसांगली कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्याशहर पोलिसात नोंद

सांगली : येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या एका आरोपीने बाथरूममधील ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक आवळे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे त्याचे नाव असून बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची शहर पोलिसात नोंद आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहा महिन्यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो कारागृहात होता. मंगळवारी रात्री बाथरूममध्ये गेला व तिथे टॉवेलच्या सहाय्याने त्याने आत्महत्या केली. कारागृह प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यास तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या कुटूंबियांना व मित्रांना उद्देशून लिहलेल्या चिठ्ठीत कोणीही गुन्हा करू नका, कारागृहातील दिवस वाईट असतात. कारागृहातून बाहेर आल्यानंतर सुधारयची इच्छा असून त्यासाठी काही दिवस सांगलीबाहेरही जायची तयारी असल्याचे त्याने म्हटले होते. तरीही त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीjailतुरुंग