साखर आयुक्तांची दत्त इंडिया कारखान्यास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST2020-12-05T05:04:17+5:302020-12-05T05:04:17+5:30

यावेळी शेखर गायकवाड यांच्याहस्ते एक लाख २१ हजार साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे ...

Sugar Commissioner visits Datta India factory | साखर आयुक्तांची दत्त इंडिया कारखान्यास भेट

साखर आयुक्तांची दत्त इंडिया कारखान्यास भेट

यावेळी शेखर गायकवाड यांच्याहस्ते एक लाख २१ हजार साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी या गळीत हंगामामध्ये ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. जाधव, श्रीधर कोल्हापुरे, कारखान्याचे व्यवस्थापक शरद मोरे, अमोल शिंदे, शेती अधिकारी मोहन पवार, वसंतदादा कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Sugar Commissioner visits Datta India factory