पलूसमधील रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:19 IST2021-07-10T04:19:03+5:302021-07-10T04:19:03+5:30

पलूस : येथे ‘लोकमत’, सतीशराजे फ्रेंड सर्कल, क्रांती युवक संघटना, क्रांतिसिंह नाना पाटील युवक प्रबोधन मंच सावंतपूर, क्रांती युवक ...

Spontaneous participation of youth in blood donation camp in Palus | पलूसमधील रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

पलूसमधील रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

पलूस

:

येथे ‘लोकमत’, सतीशराजे फ्रेंड सर्कल, क्रांती युवक संघटना, क्रांतिसिंह नाना पाटील युवक प्रबोधन मंच सावंतपूर, क्रांती युवक चॅरिटेबल ट्रस्ट पलूस, सचिन ट्रान्सपोर्ट, एस. जे. नेट कॅफे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी हुतात्मा स्मारक येथे रक्तदान शिबिर झाले. सतीश (राजे) भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले होते.

आमदार अरुण लाड आणि माजी जिल्हा परिषद सदस्य खाशाबा दळवी यांच्याहस्ते उद्‌घाटन झाले.

जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, नगरसेवक नीलेश येसुगडे, दिलीप जाधव, कपिल गायकवाड, सुहास पुदाले, पोपट मोरे, विश्वास येसुगडे, गिरीश गोंदिल, ऋषिकेश जाधव, अशोक मोरे, विशाल दळवी, कुस्ती कमिटी अध्यक्ष प्रताप गोंदिल, विजय जाधव, नितीन जाधव, किरण निकम, विठ्ठल बुचडे यांनी भेट देऊन रक्तदान मोहिमेस शुभेच्छा दिल्या. सतीशराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

चौकट

यांनी केले रक्तदान

सतीशराजे भोसले, वैभव जाधव, बाबाराम कडेला, संभाजी सुतार, अजय जाधव, बजरंग माने, विशाल शेंडगे, सागर मुदगल, अक्षय मोरे, किशोर मंडले, विजय रावळ, चेतन माने, संग्राम संकपाळ, खलील मुल्ला, दत्ता सुतार, वृषभ रोकडे, सोनू गौड, निखिल शिंदे, संजय रावळ, विशाल शिंदे, दीपक साळुंखे, विठ्ठल चव्हाण, किशोर जाधव, मिलिंद गवळी, सागर भोसले, वैभव पाटील, महेश शिंदे, योगेश रसाळ, प्रतीक शिंदे, अजय सूर्यवंशी, नयनेश सूर्यवंशी, सनी निकम, सतीश चौधरी, सौरभ पाटील, गुरुदेव खारकांडे, ओंकार बुचडे, वैभव कुंटे, आविष्कार गायकवाड, रोहित डोंगरे, किरण साठे, मंगेश पतंगे, अजय पाटील, अक्षय जाधव, विनोद जाधव, अमित टिबे, अभिषेक पाटील, शुभम माने, राहुल काटे, आकाश पाठक, विशाल खंबाळकर, संदीप पाटील, सुहास माळी, अर्जुन कदम, अभिजित सावंत, अथर्व कुराडे, अर्जुन पवार, संदीप माळी, विकास बुचडे, प्रशांत बुचडे, प्रशांत देशमुख, सागर घाडगे, जितेंद्र सूर्यवंशी, अक्षय शिंदे, सुशांत माळी, अजिंक्य जाधव.

Web Title: Spontaneous participation of youth in blood donation camp in Palus