शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: पत्नीला सासरी पाठवत नसल्याने जावयाचा सासऱ्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:38 IST

मध्यस्थी दोन चांगली माणसे घेऊन ये. मग मुलीला सासरी पाठवतो, अशी अट घातली

संख : लाकडेवाडी (ता. जत) येथे पत्नीला सासरी नांदवण्यास पाठवत नाही म्हणून दारुड्या जावयाने सासऱ्यावर चाकू हल्ला करून त्याला जखमी केले. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.महादेव रावबा बंडगर (वय ४२, रा. लाकडेवाडी) याचे गावातीलच महादेव मरगू पडोळकर यांच्या मुलीशी विवाह झाला आहे. बंडगर याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी राहायला आली होती. पतीकडे नांदण्यास जाण्याची तिची तयारी नव्हती. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास पडोळकर त्यांची पत्नी शीलाबाई, मुलगी आनंदी असे आपल्या घरासमोरील अंगणात बसले होते. यावेळी जावई बंडगर दारू पिऊन तेथे आला. तुम्ही तुमच्या मुलीला माझ्याबरोबर नांदण्यास पाठवा, असे तो म्हणाला. दमदाटी केली. शिवीगाळ केली. सासरे पडोळकर यांनी दोन चांगली माणसे मध्यस्थी म्हणून घेऊन ये. मग मुलीला सासरी पाठवतो, अशी अट घातली. तेव्हा जावई सासऱ्याच्या अंगावर धावून गेला. त्यांच्यात झटापट झाली. जावयाने चाकूचा वार सासऱ्याच्या पोटावर केला. यात ते जखमी झाल्याचे पाहून जावई बंडगर यांनी तेथून पलायन केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी