शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:31 IST

सांगलीत सुरू करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये पोलीस उपनिरीक्षकासह दोन वाहतूक पोलिसांना आणि आटपाडी येथील तीन पोलिसांना कोरोणाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ठ झाले. मिरज येथील महिला पोलिस अधिकाऱ्याला या अगोदरच कोरोणाचे निदान झाले होते.

ठळक मुद्देसांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागणकोरोना निदान झाल्याने पोलीस दलात खळबळ

सांगली: सांगलीत सुरू करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये पोलीस उपनिरीक्षकासह दोन वाहतूक पोलिसांना आणि आटपाडी येथील तीन पोलिसांना कोरोणाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ठ झाले. मिरज येथील महिला पोलिस अधिकाऱ्याला या अगोदरच कोरोणाचे निदान झाले होते.सांगली शहरात महापालिकेच्या वतीने रॅपिड टेस्ट करण्यात येत आहेत. यात गुरुवारी शहरातील पोलिसांची चाचणी करण्यात आली यात पोलीस उपनिरीक्षक आणि वाहतूक पोलिसांचा अहवाल आला आहे. यासह आटपाडी येथील पोलिसांनाही कोरोना निदान झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा, प्रशासनाशी समन्वय व इतर माहिती संकलनासाठी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातच आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.बुधवारी सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचे निदान झाले होते. त्यात आता कोरोनाचे कामकाज चालणाऱ्या नियंत्रण कक्षातच झालेल्या शिरकावामुळे सतर्कता बाळगली जात आहे. या कक्षातील आणखी दोन अधिकाऱ्यानाही तापाची लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSangliसांगली