कामेरी येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:18+5:302021-06-09T04:33:18+5:30

ओळ : कामरी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सरपंच स्वप्नाली जाधव यांनी ध्वजारोहण केले. यावेळी माजी उपसरपंच तानाजी माने, ...

Shivrajyabhishek Day celebrated with enthusiasm at Kameri | कामेरी येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

कामेरी येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

ओळ : कामरी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सरपंच स्वप्नाली जाधव यांनी ध्वजारोहण केले. यावेळी माजी उपसरपंच तानाजी माने, दिनेश जाधव, संग्राम पाटील, ग्रामपंचायत सदस्य पोपट कुंभार, किरण नांगरे, संजय पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच स्वप्नाली जाधव यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच तानाजी माने, दिनेश जाधव, संग्राम पाटील, ग्रामपंचायत सदस्य पोपट कुंभार, किरण नांगरे, संजय पाटील, पोपट जाधव, जगन्नाथ जाधव उपस्थित होते. शिवाजी पेठ येथे ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कादंबरीकार दि. बा. पाटील, उद्योजक जे. एम. पाटील, संताजी पाटील, राजेंद्र पाटील उपस्थित होते.

Web Title: Shivrajyabhishek Day celebrated with enthusiasm at Kameri