शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी

By अविनाश कोळी | Updated: March 6, 2023 18:52 IST

शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महागाई आणि गद्दारीची होळी करण्यात आली. 

सांगली: शिवसेनेच्या उद्धव  ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी सांगलीत महागाई व गद्दारीची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात ही होळी करण्यात आली. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर म्हणाले की, दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. गॅस सिलिंडर हा १२०० रुपयांच्या जवळपास जाऊन बसलाय. कमर्शियल गॅस साडेतिनशे रुपये महाग झालेला आहे. पूर्वी हॉटेलमध्ये खाणे परवडत नव्हते, आता घरात खाणेही परवडत नाही. 

सर्वसामान्य माणसांचे बजेट कोलमडले आहे. गृहिणी त्रस्त आहेत. ज्या मुद्द्यावर केंद्रातले सरकार सात वर्षे सत्ता उपभोगत आहेत ते सरकार महागाईचा मुद्दाच विसरून गेले आहे. लोकांसमोर महागाईचे मुद्दे आले की पाकिस्तानमध्ये अडिचशे रुपये कांदा आहे म्हणून सांगितले जाते. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो. महागाई व गद्दारी यांची होळी करुन जनतेच्या संतापाला वाट मोकळी करीत आहोत. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुजा इंगळे, शहर समन्वयक प्रसाद रिसवडे, अमोल कांबळे, किरण पवार, अनिल शेटे, मनीषा पाटील,  सरोजिनी माळी, नीतू चव्हाण, सुनीता पाटील, शकीरा जमादार, स्नेहलता माळी, मीनाक्षी पाटील, महादेवी केंगार, रुमाना शिकलगार, सौ. सुजाता हुद्दार, गजानन हंकारे, भगवानदास केंगार, विजय बल्लारी, अमित पवार,  युवराज मोने, प्रतीक पाटील, सुरज पवार, सुमित पवार, संजय वडर, सागर शिंदे, प्रथमेश शेटे, किशोर सासणे, विशाल गोसावी, धनाजी कोळपे उपस्थित होते. 

 

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेHoliहोळी 2023