शंकर पाटील-नांगरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:40+5:302020-12-05T05:09:40+5:30
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील शंकर चिंतू पाटील-नांगरे (वय ८१) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन ...

शंकर पाटील-नांगरे
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील शंकर चिंतू पाटील-नांगरे (वय ८१) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील-नांगरे यांचे ते वडील होत.
फोटो ०४१२२०२०-आयएसएलएम-शंकर पाटील नांगरे निधन