शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी २५ सप्टेंबरला सरकारचे महाळ घालणार, सांगलीत नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 15:50 IST

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी २५ सप्टेंबर रोजी राज्य सरकारचे महाळ घालून निषेध करण्यात येणार ...

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी २५ सप्टेंबर रोजी राज्य सरकारचे महाळ घालून निषेध करण्यात येणार आहे. तसेच ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसांगलीत येणार आहेत. या दिवशी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख यांनी दिली.शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार उलट-सुलट विधाने करून बाधित शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारचे २५ सप्टेंबर रोजी महाळ घालण्याचा निर्णय बाधित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झाला आहे, अशी घोषणा करत आहेत.दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्री शिंदे फक्त नांदेड, कोल्हापूरचा विरोध आहे, असे विधान करत आहेत. म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने करून शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. राज्यव्यापी आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. तरीही मुख्यमंत्री शिंदे यांना सांगलीतील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. या घटनेचा शेतकऱ्यांनी निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे, असे देशमुख यांनी सांगितले.यावेळी सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश एडके, विष्णू पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरूगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटील, धनाजी पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी