वसंतरावदादा अभियांत्रिकीच्या १४ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST2021-07-12T04:18:01+5:302021-07-12T04:18:01+5:30

बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत विभागातील १४ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. ...

Selection of 14 students of Vasantravada Engineering | वसंतरावदादा अभियांत्रिकीच्या १४ विद्यार्थ्यांची निवड

वसंतरावदादा अभियांत्रिकीच्या १४ विद्यार्थ्यांची निवड

बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत विभागातील १४ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

यामध्ये साैरभ पाटील, शुभम कांबळे, धनश्री भंडारे, तेजस देसाई, रितेश कांबळे, धैर्यशील पाटील, अनिकेत कोळी, ओंकार सावंत, नवनीत खताळ, शुभम माळी, प्रज्वल पाटील, श्रुती कांबळे, कुलदीप मुंढे, सम्राज्ञी कळशीकर यांची निवड झाली.

विद्युत विभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले असून ३ पेटंट मिळाले आहेत. या यशाबद्दल विभागाचे अभिनंदन होत आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटील, विश्वस्त अमित पाटील, सचिव आदिनाथ मगदूम, व्यवस्थापन समिती अध्यक्ष पी.एल. रजपूत, प्राचार्य डाॅ. डी. व्ही. घेवडे, ट्रेनिंग व प्लेसमेंटचे अधिकारी आरिफ बुकसेलर व सर्व विभागप्रमुखांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Selection of 14 students of Vasantravada Engineering