शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांना खासदारकीवरून हटवावे : संभाजीराव भिडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 13:35 IST

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या परंपरेचा अवमान केला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा बंदोबस्त करावा. त्यांना खासदारकीच्या पदावरून हटवावे, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी शुक्रवारी केली.

ठळक मुद्देसंजय राऊत यांना खासदारकीवरून हटवावे : संभाजीराव भिडे   सांगली बंदला उत्स्फुत प्रतिसाद, शिवप्रतिष्ठानच्यावतीने मारुती चौकात निषेध

सांगली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या परंपरेचा अवमान केला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा बंदोबस्त करावा. त्यांना खासदारकीच्या पदावरून हटवावे, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी शुक्रवारी केली.दरम्यान शिवप्रतिष्ठानने पुकारलेल्या सांगली बंदला शुक्रवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील मारुती चौकात शिवप्रतिष्ठान व भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध फेरीही काढली.भिडे म्हणाले की, छत्रपती उदयनराजे महाराज यांच्याविरोधात वक्तव्य करून खा. राऊत यांनी छत्रपतींच्या परंपरेचा अवमान केला आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. त्यांच्याकडे पुरावे मागणाऱ्या राऊतांची पातळी काय? त्यांच्या वक्तव्याने सामाजिक वातावरण बिघडले आहे. हा अवमान आम्ही कदापिही सहन करणार नाही. हा बंद शिवसेनेच्याविरोधात नसून खा. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आहे.

देश टिकण्यासाठी शिवसेनेची गरज आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. दरम्यान आज के शिवाजी पुस्तकाचे लेखक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची मोदीशी केलेली तुलना चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, शिवप्रतिष्ठानने पुकारलेल्या सांगली बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह जिल्ह्यातील काही गावांतही बंद पाळण्यात आला. सांगलीतील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. मारुती चौकात शिवप्रतिष्ठानच्यावतीने निषेध फेरी काढण्यात आली.

यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, मुन्ना कुरणे, प्रकाश बिरजे, नितीन चौगुले यांच्यासह भाजपचे नगरसेवक, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSanjay Rautसंजय राऊतSangliसांगली