आष्ट्यात सॅनिटायझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST2021-05-01T04:24:36+5:302021-05-01T04:24:36+5:30

आष्टा ग्रामीण रुग्णालयात सॅनिटायझर किट व मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करताना दिलीप वग्यानी, विराज शिंदे, माणिक शेळके, झुंजारराव पाटील, शिवाजी ...

Sanitizer distribution in Ashta | आष्ट्यात सॅनिटायझर वाटप

आष्ट्यात सॅनिटायझर वाटप

आष्टा ग्रामीण रुग्णालयात सॅनिटायझर किट व मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करताना दिलीप वग्यानी, विराज शिंदे, माणिक शेळके, झुंजारराव पाटील, शिवाजी चोरमुले, संग्राम फडतरे, डॉ संतोष निगडी, अजित सिद.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : जलसंपदा मंत्री जयंत पाटील व युवक नेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान अंतर्गत आष्टा ग्रामीण रुग्णालय व पालिका अधिकारी व सफाई कर्मचारी यांना सॅनिटायझर किट व गृह विलगीकरण मार्गदर्शन सूचना पुस्तके वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्यानी, राजारामबापू कारखाना संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, झुंजारराव पाटील, शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शिवाजी चोरमुले, पोलीस निरीक्षक अजित सिद,मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष निगडी, संग्राम जाधव,जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचे विनायक मुळीक उपस्थित होते.

Web Title: Sanitizer distribution in Ashta