शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

सांगली : आटपाडी पंचायत समितीच्या धनादेशावर बोगस सह्या; कारकुनास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 19:19 IST

आटपाडी पंचायत समितीच्या धनादेशावर खोट्या सह्या करून १ लाख ८८ हजार ४४१ रुपयांचा अपहार करणाऱ्या भालचंद्र अशोक कदम (वय ३०, रा. खणभाग, सांगली) याला आटपाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्देपंचायत समितीच्या धनादेशावर खोट्या सह्या आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

आटपाडी : पंचायत समितीच्या धनादेशावर खोट्या सह्या करून १ लाख ८८ हजार ४४१ रुपयांचा अपहार करणाऱ्या भालचंद्र अशोक कदम (वय ३०, रा. खणभाग, सांगली) याला आटपाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली.त्याला न्यायालयासमोर उभे गेले असता दि. १६ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. भालचंद्र कदम या कारकुनाने येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्या धनादेशावर सह्या करून इंडियन उमन को-आॅपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी, सांगली या पतसंस्थेच्या खात्यावर रक्कम जमा केली.याप्रकरणी माडगूळकर यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर देढे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हा