सांगलीच्या प्रवीण कांबळेचे दुहेरी यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST2020-12-08T04:23:32+5:302020-12-08T04:23:32+5:30

संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण सावंत यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. १६०० मीटर धावणे स्पर्धेत ओंकार कुंभार (इचलकरंजी) याने द्वितीय, करण ...

Sangli's Praveen Kamble's double success | सांगलीच्या प्रवीण कांबळेचे दुहेरी यश

सांगलीच्या प्रवीण कांबळेचे दुहेरी यश

संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण सावंत यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. १६०० मीटर धावणे स्पर्धेत ओंकार कुंभार (इचलकरंजी) याने द्वितीय, करण दिंडे (सातवे, ता. पन्हाळा) यांनी तृतीय क्रमांक मिळविला; तर पाच किलोमीटर धावणे स्पर्धेत धुळदेव घाटगे (सांगली) याने द्वितीय, महेश खामकर (सातवे) याने तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी जालिंदर पाटील, संजय जाधव, सचिन पवार, बाबासाहेब धुमाळ, रमेश चौगुले, विकास पाटील उपस्थित होते. नागेश वाघ, शिवाजी वाघ, सुनील बांदल, प्रशांत कांबळे, कपिल वाघ, धीरज शेवाळे, प्रमोद खामकर, वैभव मोरे, शुभम कदम यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.

फोटो-07rethare dharan01

फोटो ओळ : वाघवाडी (ता. वाळवा) येथे आजी-माजी सैनिक संघटनेच्यावतीने आयोजित धावण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Web Title: Sangli's Praveen Kamble's double success