शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

बापरे... लॉकडाऊनमध्ये सांगलीकरांनी तर हे केले....तुम्हीही त्यात असणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 16:08 IST

यावर उपाय शोधताना अनेक सोशल साईटस्नी हाय डेफिनेशन (एचडी) ऐवजी एसडी सेवा द्यायला सुरुवात केली आहे. लोकप्रिय साईट यू ट्यूबने व्हिडीओची गुणवत्ता ७२० पिक्सेलवरुन ४८० पिक्सेलपर्यंत खाली आणली आहे. वेबसीरीज, आॅनलाईन फिल्मस् या सेवा पुरवठादारांनीही एचडीऐवजी एसडी गुणवत्ता द्यायला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देसांगलीकरांनी वापरला तब्बल ५० हजार जीबी डाटा

संतोष भिसे ।सांगली : लॉकडाऊनच्या महिन्याभरात सांगलीकरांनी तब्बल ५० हजार जीबी डाटा संपविला आहे. बीएसएनएलसह अन्य तीन मोबाईल कंपन्यांच्या इंटरनेट वापरात लॉकडाऊन काळात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. यात एकट्या बीएसएनएलचाच १५ हजार ३५० जीबी डाटा वापरला गेला आहे. मोबाईलचा वापर प्रचंड वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट  झाले आहे.

सोशल मीडियाचा प्रचंड वाढलेला वापर, दैनंदिन कामांसाठी आॅनलाईनचा आधार, मनोरंजनासाठी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर, विविध क्षेत्रांत वर्क फ्रॉम होमसाठी आॅनलाईनचा वापर, विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात आॅनलाईन अभ्यासक्रम यामुळे इंटरनेटचा वापर सध्या गेल्या दशकभरात कधी नव्हे तो प्रचंड वाढला आहे. यामुळे आॅनलाईन ट्रॅफिक जॅमच्या समस्येला तोंड द्यावे लागत असून, अनेकदा इंटरनेटची गती मंदावल्याचे अनुभव नेटकºयांना येत आहेत.यावर उपाय शोधताना अनेक सोशल साईटस्नी हाय डेफिनेशन (एचडी) ऐवजी एसडी सेवा द्यायला सुरुवात केली आहे. लोकप्रिय साईट यू ट्यूबने व्हिडीओची गुणवत्ता ७२० पिक्सेलवरुन ४८० पिक्सेलपर्यंत खाली आणली आहे. वेबसीरीज, आॅनलाईन फिल्मस् या सेवा पुरवठादारांनीही एचडीऐवजी एसडी गुणवत्ता द्यायला सुरुवात केली आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीonlineऑनलाइन