शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election Results 2026: भाजपचे आमदार सत्यजित देशमुखांची कन्या विजयी

By संतोष भिसे | Updated: February 9, 2026 13:15 IST

पहिल्याच निवडणुकीत साईतेजस्वी देशमुख यांनी मारली बाजी 

सांगली : शिराळ्याचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी देशमुख यांनी विजयाचा गुलाल उधळला. भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षामार्फत त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. विदेशात शिक्षण घेतलेल्या साईतेजस्वी यांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. आमदार देशमुख यांनी कन्येच्या विजयासाठी ताकद लावली होती. त्याला यश आले असून साईतेजस्वी या विजयी झाल्या आहेत. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पहिलीच निवडणूक लढवली होती. कोकरूड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या त्या प्रतिनिधीत्व करीत आहेत. भाजपनेते सम्राट महाडिक यांसारख्या स्थानिक भाजप नेत्यांनीही त्यांना ताकद दिली होती. विधान परिषदेचे प्रदीर्घ काळ सभापती राहिलेल्या शिवाजीराव देशमुख यांच्या त्या नात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election: BJP MLA Satyajit Deshmukh's Daughter Wins

Web Summary : Saitajaswi Deshmukh, daughter of BJP MLA Satyajit Deshmukh, won the Zilla Parishad election. Supported by her father and local BJP leaders, this was her first election. She represents the Kokrud constituency and is the granddaughter of Shivajirao Deshmukh.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Result Dayपरिणाम दिवसBJPभाजपाSatyajit Deshmukhसत्यजित देशमुख