शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सांगली जिल्हा परिषदेत कोरोना कक्षातील डॉक्टरांसह पाच कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:56 IST

सांगली : जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह तर डॉक्टरासह पाच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह ...

ठळक मुद्देसांगली जिल्हा परिषदेत कोरोना कक्षातील डॉक्टरांसह पाच कर्मचारी पॉझिटिव्हवरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह; २७ ते २९ जुलै कर्मचारी 'वर्क फ्रॉम होम'

सांगली : जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह तर डॉक्टरासह पाच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणूनच जिल्हा परिषद प्रशासने दि. २७ ते २९ जुलै मुख्यालयाचे काम बंद ठेवले असून कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावे, अशी सूचना अधिकाय्रांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षात कोरोना शिरल्याने नियंत्रण कक्षातील ५४ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये नियंत्रण कक्ष प्रमुख तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भुपाल गिरीगोसावी, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह ५४ जणांचे घेतले होते.

शनिवारी सकाळी आलेल्या अहवालात डॉ. संजय साळुंखे, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. विवेक पाटील यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर पाच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ४३ कर्मचाऱ्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.कोरोना नियंत्रण कक्षामध्ये कोरोना शिरल्याने जिल्हा परिषद मध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद आणि कोरोना नियंत्रण कक्ष सॅनिटायझर करण्यात आला होता. तसेच जिल्हा परिषद मुख्यालयाचे कामकाज दि. २७ ते २९ जुलै बंद ठेवले आहे.

कर्मचाऱ्यांनी घरातून आपल्या विभाग प्रमुखाच्या संपर्कात राहून काम करावे, अशी सूचना  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदSangliसांगली