शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेची सांगली जिल्हा परिषदेत ‘एंट्री’! अभिजीत पाटलांचा मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:16 IST

शिवसेनेच्या विभाजनानंतर शिंदेसेना आणि उद्धवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार उभे केले हाेते. शिंदेसेनेने सर्वच तालुक्यात उमेदवार उभे करत ताकद दाखवून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिवसेनेच्या विभाजनानंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजीत पाटील यांनी चिकुर्डे गटात विजय मिळवला. महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर जिल्हा परिषदेत उद्धवसेनेने चंचूप्रवेश मिळवल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेच्या विभाजनानंतर शिंदेसेना आणि उद्धवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार उभे केले हाेते. शिंदेसेनेने सर्वच तालुक्यात उमेदवार उभे करत ताकद दाखवून दिली. परंतू त्या तुलनेत उद्धवसेनेकडे फारचे उमेदवार नव्हते. महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेचे दोन उमेदवार निवडून आले. तर उद्धवसेनेला अपयश आले. जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही सेनेपैकी कोण बाजी मारणार? याची उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे शिंदेसेनेने आटपाडी व खानापूर तालुक्यात जोरदार मुसंडी मारत लक्ष वेधले.

उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजीत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गटात बाजी मारली. त्यामुळे उद्धवसेनेच्या उमेदवाराने जिल्हा परिषदेत अखेर ‘एंट्री’ केली आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या मदतीने विजय मिळवला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena Enters Sangli Zilla Parishad; Abhijit Patil Wins Big!

Web Summary : Abhijit Patil's victory in Chikurde marks Uddhav Sena's entry into Sangli Zilla Parishad after setbacks in municipal elections. Despite Shinde Sena's widespread presence, Patil, with NCP support in Walwa, secured a crucial win, highlighting Uddhav Sena's presence.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Shiv SenaशिवसेनाSangliसांगली