शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू अड्ड्यावर सांगलीच्या महिलांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 18:39 IST

कडेगाव तालुक्यातील पाडळी येथील संतप्त महिलांनी एल्गार पुकारत अवैध दारू विक्री अड्ड्यावर थेट हल्ला चढवत तेथील दारूच्या बॉक्समधील बाटल्या फोडून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देपाडळी येथे रणरागिणींचा रुद्रावतार दारूच्या बाटल्या फोडून व्यक्त केला संताप 

कडेगाव (सांगली) : कडेगाव तालुक्यातील पाडळी येथील संतप्त महिलांनी एल्गार पुकारत अवैध दारू विक्री अड्ड्यावर थेट हल्ला चढवत तेथील दारूच्या बॉक्समधील बाटल्या फोडून संताप व्यक्त केला.पाडळी येथील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी येथील महिला वारंवार मागणी करत होत्या. मात्र, ठोस कारवाई होत नसल्यामुळे येथील महिलांनी १४ आॅगस्ट रोजी झालेल्या विशेष महिला ग्रामसभेत संताप व्यक्त केला होता. ग्रामसभेनंतर या महिलांनी उत्स्फूर्तपणे दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर मोर्चा काढला.

दारू विक्री बंद करा अशा घोषणा देत या रणरागिनीनी तेथील दारूच्या बॉक्समधील बाटल्या फोडून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी सरपंच शुभांगी प्रताप, ग्रामपंचायत सदस्या सारिका पवार, सुनीता पवार, कांचन महिंद, राणी पाटोळे यांच्यासह गावातील २२ महिला बचत गटांमधील महिला सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत अवैध दारूविक्री बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला. यासंदर्भात चिंचणी वांगी पोलिसांना निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :liquor banदारूबंदीSangliसांगली