शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Sangli: सांगलीत बाल निरीक्षण गृहातून दोन मुलांना पळवले; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

By शरद जाधव | Updated: October 27, 2023 22:57 IST

Sangli News: सांगली शहरातील कर्मवीर चौकाजवळ असलेल्या दादूकाका भिडे बालगृह निरीक्षण गृहात असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळविण्यात आल्याचा प्रकार घडला.

- शरद जाधवसांगली - शहरातील कर्मवीर चौकाजवळ असलेल्या दादूकाका भिडे बालगृह निरीक्षण गृहात असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळविण्यात आल्याचा प्रकार घडला. यातील १२ वर्षीय मुलगा खानापूर तालुक्यातील तर दुसरा बोडनी (ता. अलिबाग) येथील आहे. गुरुवारी रात्री आठ ते शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे निरीक्षण गृहाचे काळजी वाहक विजय बाळू माळी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भिडे निरीक्षण गृहात अल्पवयीन मुलांना ठेवण्यात येते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या बालगृहात असणारे खानापूर तालुक्यातील बलवडी आणि रायगड जिल्ह्यातील बोडनी येथील या मुलांना कशाचेतरी आमिष दाखवून त्यांना फूस लावून पळवून नेले. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यानंतर फिर्यादी माळी यांनी त्या अल्पवयीन मुलांचा सर्वत्र शोध घेतला मात्र, ते कोठेही मिळाले नाहीत. अखेर माळी यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली