शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

 सांगली : बलात्कारप्रकरणी अंकलखोपच्या तरुणास दहा वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:32 IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंकलखोप (ता. पलूस) येथील आरोपी स्वप्नील सुनील गायकवाड (वय २५) यास दहा वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

ठळक मुद्देबलात्कारप्रकरणी अंकलखोपच्या तरुणास दहा वर्षे सक्तमजुरीएकूण १२ साक्षीदार तपासले

 सांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंकलखोप (ता. पलूस) येथील आरोपी स्वप्नील सुनील गायकवाड (वय २५) यास दहा वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश सुप्रिया सापटनेकर यांनी शनिवारी हा निकाल दिला. खटल्याची हकीकत अशी, सुनील गायकवाड हा पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. पण मुलीने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने मुलीस तिच्या वडील व भावास जीवे मारण्याची धमकी देत स्वतःच्या घरी बोलवले. तिथे त्याने मुलीवर बलात्कार केला.मोबाईलवर तिचे अश्लील फोटो काढले. हे फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत, प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास जबरदस्ती करू लागला. त्याचा या त्रासाला कंटाळून मुलीने भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सरकारतर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीCourtन्यायालय