शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत रिक्षा चालकाकडून विद्यार्थीनीशी अश्लिल चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 14:37 IST

रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकानेच नऊ वर्षीय विद्यार्थीनीशी रिक्षातच अश्लिल चाळे केले. सांगलीत सोमवारी सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालक उदय बाळासाहेब शिंदे (रा. सांगली) याच्याविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.

ठळक मुद्देसांगलीत रिक्षा चालकाकडून विद्यार्थीनीशी अश्लिल चाळेगुन्हा दाखल : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

सांगली : रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकानेच नऊ वर्षीय विद्यार्थीनीशी रिक्षातच अश्लिल चाळे केले. सांगलीत सोमवारी सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालक उदय बाळासाहेब शिंदे (रा. सांगली) याच्याविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.पिडित मुलगी संजयनगर परिसरातील एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तिसरीत शिकत आहेत. संशयित उदय शिंदे हा रिक्षातून या शाळेत विद्याथ्यांना ने-आण करण्याचे काम करतो. पिडित मुलगीही त्याच्या रिक्षातून जाते. सोमवारी सकाळी अकरा वाजता शाळा सुटल्यानंतर शिंदे यांने सर्व विद्यार्थी व विद्यार्र्थींनींना रिक्षात घेतले.

प्रत्येक विद्यार्थ्यास त्याने घरी जाऊन सोडले. रिक्षात केवळ ही मुलगीच राहिली होती. तिला घरी सोडण्यास जाताना त्याने मुलीशी रिक्षातच अश्लिल चाळे गेले. त्यानंतर साडेअकरा वाजता त्याने मुलीला घरी सोडले.

घरी गेल्यानंतर मुलीने आई, वडिलांना हा प्रकार प्रकार सांगितला. सायंकाळी वडिलांनी मुलीला घेऊन संजयनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शिंदेविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुन्हा वाहतूकशालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावा, यासाठी पंधरा दिवसापूर्वी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी बेकायदेशीर वाहनांवर कारवाई सुरु केली. मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने दोन-चार दिवस रिक्षातून वाहतूक करणारे चालक गायब झाले होते. त्यानंतर पुन्हा रिक्षातून विद्यार्थी वाहतूक सुरु झाली आहे. पण रिक्षा चालक शिंदे याने विद्यार्र्थींनीशी अश्लिल वर्तन केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाSangliसांगली