शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत राष्ट्रवादीच्या दारू नको दूध प्या उपक्रमास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 11:18 IST

Ncp, Sangli New Year- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारू नको दूध प्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. 

ठळक मुद्दे सांगलीत राष्ट्रवादीच्या दारू नको दूध प्या उपक्रमास प्रतिसादनववर्षाचे स्वागत करण्यासाठी राबवला उपक्रम

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारू नको दूध प्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेसमोरील कार्यालयात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा सचिव मनोज भिसे यांनी केले

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, मैनुद्दीन बागवान, मिरज पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, निरीक्षक अनिल तनपुरे, काकासाहेब पाटील, उपनिरीक्षक महेश डोंगरे, उपनिरीक्षक महेश चिकने, आयुब बारगीर, सागर घोडके, हरिदास पाटील, ज्योती आदाटे, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, आशा पाटील, प्रियांका तूपलोंढे, पूजा कोलप, उत्तम कांबळे, शुभम जाधव, ऋषिकेश कांबळे, प्रफुल्ल जाधव, संदीप कांबळे, सोमनाथ सूर्यवंशी, अकबर शेख, जुनेद जमादार, कुमार वायदंडे, शुभम ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :New Yearनववर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेसSangliसांगली