शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा केला निषेध, रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 12:58 IST

शेतकऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने तडवळे येथे आटपाडी-भावघाट रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.

ठळक मुद्देआटपाडी-भावघाट रस्त्यावर रास्ता रोकोआंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा केला निषेध

करगणी-सांगली : शेतकऱ्यांनी राज्यभर पुकारलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने तडवळे येथे आटपाडी-भावघाट रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला.

तडवळे (ता. आटपाडी) येथील बळिराजा शेतकरी संघटनेने रस्त्यावर दुध ओतुन आंदोलन केले.

शेत मालासह दुधाचे दर कोसळल्यामुळे राज्यभर विविध शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन राज्यभर शेतकरी संपाची हाक दिली आहे. या संपाचे लोण आटपाडी तालुक्यातही पोहोचले. बळीराजा शेतकरी संघटनेने आज सकाळी भिवघाट- आटपाडी रस्त्यावर तडवळे येथे रस्ता रोको आंदोलन केले.

बळीराजा शेतकरी संघटनेने आज सकाळी भिवघाट- आटपाडी रस्त्यावर तडवळे येथे रस्ता रोको आंदोलन केले.

आंदोलकांनी एक तास वाहतूक बंद केली होती. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच रस्त्यावर दूध ओतून निषेध केला. बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, तडवळे शाखाध्यक्ष अमित गिडे, शिवाजी खिलारी आदींनी सहभाग घेतला होता.

 

टॅग्स :SangliसांगलीFarmer strikeशेतकरी संप