शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! सांगलीत डाळिंबाला ६२५ रुपये दर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 05:45 IST

अतिवृष्टीने बागांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी ( जि. सांगली) : बाजार समितीमध्ये बुधवारी डाळिंबाला किलोला ६२५ रुपये  एवढा विक्रमी दर मिळाला. निर्यातक्षम डाळिंबापेक्षा प्रथमच एवढा जास्त दर मिळाला. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. आटपाडी बाजार समितीच्या आवारात दररोज डाळिंबाचे सौदे होत आहेत. मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्स या पंढरीनाथ नागणे यांच्या डाळिंब सौद्यात पांडुरंग दत्तात्रय गायकवाड (रा. चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या शेतकऱ्याच्या डाळिंबाला ६२५ रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळाला. याशिवाय नामदेव बंडगर (रा. अनकढाळ) यांच्या डाळिंबाला ४२५ रुपये, सिद्धनाथ लक्ष्मण यमगर यांच्या डाळिंबाला ४०० रुपये, मनसूर इनाम शेख (रा. बलवडी) यांच्या डाळिंबाला ५२५ रुपये असा दर मिळाला. 

स्पर्धेमुळे दरबाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, अतिवृष्टीने नव्वद टक्के बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंबाची आवक कमी आहे. दिवाळीच्या सणामुळे मागणी मोठी आहे. व्यापाऱ्यांच्या स्पर्धेमुळे विक्रमी दर मिळत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी