शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :  अंधांना तंत्रज्ञानामुळे मिळतेय नवी दृष्टी, संशोधनाचा फायदा : समाजमाध्यमांच्या कवेत येणार आता अंधही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:21 IST

जगभर ब्रेल लिपी दिन साजरा होत असला तरी, तंत्रज्ञानाची प्रगती व विविध संशोधनाचा अंधांनाही फायदा होतानाचे चित्र आहे. सध्या संपूर्ण समाजावर मोहिनी असलेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्-अ‍ॅपसारखी समाजमाध्यमे अंधांनाही वापरता येतील अशी तंत्रे विकसित झाल्याने ब्रेल लिपीच्याही पुढचे तंत्रज्ञानाची ओळख अंधांनी करून घेतली आहे.

ठळक मुद्देसमाजमाध्यमांच्या कवेत येणार आता अंधही अंधांनी करून घेतली ब्रेल लिपीच्याही पुढचे तंत्रज्ञानाची ओळख

सांगली : जगभर ब्रेल लिपी दिन साजरा होत असला तरी, तंत्रज्ञानाची प्रगती व विविध संशोधनाचा अंधांनाही फायदा होतानाचे चित्र आहे. सध्या संपूर्ण समाजावर मोहिनी असलेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्-अ‍ॅपसारखी समाजमाध्यमे अंधांनाही वापरता येतील अशी तंत्रे विकसित झाल्याने ब्रेल लिपीच्याही पुढचे तंत्रज्ञानाची ओळख अंधांनी करून घेतली आहे.अंधांना ब्रेल लिपीमुळेच जीवनाचा दृष्टिकोन शिकता आला. अंधांना स्पर्शाने वाचण्यासाठी व लेखन करण्यासाठी या लिपीचा वापर झाला. दरवर्षी ४ जानेवारी हा दिवस ब्रेल लिपी दिन म्हणून साजरा केला जातो. अंध व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया भक्कम करण्यासाठी ब्रेल लिपी आवश्यक असली तरी आता मात्र त्यात बदल होत आहेत.

सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युगात अनेक मार्ग खुले झाले आहेत. त्याचा उपयोग अंध करताना दिसून येत आहेत. सध्या बदलत्या तंत्रज्ञानाचा अंधांनी स्वीकार केल्याने अंध आता अत्यंत सफाईदारपणे संगणकावर काम करत आहेत.

संगणकावर असलेल्या जॉज या सॉफ्टवेअरमुळे हे शक्य झाले आहे. संगणकाची स्क्रीन वाचणाऱ्या या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुगलसह इंटरनेटचा वापर सुलभ झाला आहे. गुगलच्या माध्यमातून कोणतीही माहिती मिळवणे यातून शक्य झाले आहे.अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये असलेल्या टॉकबॅक प्रणालीतून अंध समाजमाध्यमे अगदी सहज वापरत आहेत. सध्या मोबाईलवर बोलतो, तो मेसेज टाईप होत असल्याने त्याचाही उपयोग अंधांना होत आहे.

केवळ दैनंदिन वापरावर अंध व्यक्ती आता थांबले नसून तंत्रज्ञानाचा वापर करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी व्हॉटस्-अ‍ॅपवर ग्रुपचीही निर्मिती झाली आहे.टेक्नोलॉजी अ‍ॅक्सेस फॉर व्ही आयखास अंधांसाठी टेक्नोलॉजी अ‍ॅक्सेस फॉर व्ही आय हा ग्रुप कार्यरत असून, यात सहा ते सात राज्यातील अंध कार्यरत आहेत. यात तंत्रज्ञानाचा वापर करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा होते.

जनार्दन कोळसे (पुणे), तुकाराम पवार (सोलापूर), अमोल हुलगुरे (कोल्हापूर) या अंध तरुणांनी ग्रुपची निर्मिती केली आहे, तर दोन अंध व्यक्तींनीच एसपी व्हॉटस्-अ‍ॅप म्हणून खास अंधांसाठी वापरण्यास सुलभ होईल, अशा व्हॉटस्-अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीSocial Mediaसोशल मीडिया