शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : मौजे डिग्रजमध्ये पूर्ववैमनस्यातून एकावर खुनी हल्ला, संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 12:53 IST

पूर्ववैमनस्यातून मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील प्रकाश कलगोंडा पाटील (वय ४६) यांच्यावर वाहनाच्या शॉकअपसरने खुनीहल्ला करण्यात आला. बुधवारी सकाळी मौजे डिग्रजमध्ये बसस्थानक चौकात ही घटना घडली. याप्रकरणी संशयित विनायक नामदेव बंडगर (२७, मौजे डिग्रज) यास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून एकावर खुनीहल्ला मौजे डिग्रजमध्ये घटना : संशयितास अटक

सांगली : पूर्ववैमनस्यातून मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील प्रकाश कलगोंडा पाटील (वय ४६) यांच्यावर वाहनाच्या शॉकअपसरने खुनी हल्ला करण्यात आला. बुधवारी सकाळी मौजे डिग्रजमध्ये बसस्थानक चौकात ही घटना घडली. याप्रकरणी संशयित विनायक नामदेव बंडगर (२७, मौजे डिग्रज) यास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.हल्ल्यात जखमी झालेल्या प्रकाश पाटील यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा काही महिन्यापूर्वी संशयित विनायक बंडगर यांच्याशी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. तेंव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते.

रस्त्यावर समोरासमोर भेट झाली तर ते एकमेकांकडे रागाने पाहत असत. बुधवारी सकाळी पाटील शेताला निघाले होते. बसस्थानक चौकात आल्यानंतर तिथे एका गॅरेजमध्ये बंडगर बसला होता. दोघांनी एकमेकांकडे रागाने पाहिले. यातून त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.

बंडगरने गॅरेज दुकानातील शॉकअपसर घेऊन पाटील यांच्या डोक्यात घातला. त्यानंतर त्याने शिवीगाळ करुन आता कसा जगतोस पाहतो, असे म्हणाला. बंडगरविरुद्ध खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली