शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: खुनाच्या घटनेने जत तालुका पुन्हा हादरला, कुणीकोणुरमध्ये मायलेकीची हत्या

By श्रीनिवास नागे | Updated: April 24, 2023 11:54 IST

खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली

दरीबडची/उमदी : खुनाच्या घटनेने जत तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. कुणीकोणुरमध्ये मायलेकीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. आई प्रियंका बिराप्पा बेंळुखी (वय-३२) व मुलगी मोहीणी बिराप्पा बेंळुखी (१४) असे मृत मायलेकीची नावे आहेत. कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती ही घटना घडली. संशयावरुन पतीनेच खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. चौकशीसाठी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.याबाबत माहिती अशी की, कुणीकोणूर-सनमडी रस्त्यालगत बेळंखी वस्तीवर बिराप्पा बेंळुखी कुटुंबासह राहतात. चौदा वर्षांपूर्वी त्याचे प्रियंका याच्याशी लग्न झाले होते. त्यांना तीन मुले आहेत. बिराप्पाला पत्नी प्रियंकाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरुन पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. काल, रविवारी पती-पत्नीत जोरदार भांडण झाले. भांडणाचा आवाज ऐकून मोठी मुलगी मोहिनी आली. बिराप्पा पत्नी प्रियंकाला खाली पाडून दोरीने गळा आवळताना मुलीने सोडविण्याचा प्रयत्न केला. तिला ढकलून जोराने गळा आवळल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगी खुनाची वाच्यता करेल या भितीने त्याने मोहिनीचाही गळा आवळून खून केला.पत्नी गायब झाल्याचा बनाव दुहेरी खून केल्यावर लपविण्यासाठी शांत डोक्याने पत्नी गायब झाल्याचा बनाव केला. नातेवाईक, ग्रामस्थांनी शोधाशोध केली. दोन्ही मायलेकीचा मृतदेह झोपडीत आढळून आले. ही घटना संशयास्पद असल्याने पोलिस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलिस ठाण्याला माहिती दिली. तात्काळ उमदी पोलिसांनी घटनास्थळी दाखल पाहणी केली. अन् पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार करीत आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, पोलीस उपनिरीक्षक एस एस शिंदे घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस