शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli lok sabha result 2024: सांगलीत विशाल पाटील यांची आघाडी कायम, समर्थकांचा जल्लोष

By हणमंत पाटील | Updated: June 4, 2024 12:13 IST

सांगली : Sangli lok sabha result 2024  सांगलीत सहानभुतीच्या लाटेमुळे अपक्ष उमेदवार विशाल पाटील (vishal patil) यांनी आघाडी घेतली ...

सांगली : Sangli lok sabha result 2024 सांगलीत सहानभुतीच्या लाटेमुळे अपक्ष उमेदवार विशाल पाटील (vishal patil) यांनी आघाडी घेतली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फे-यापासून विशाल पाटील यांनी आघाडी घेतली असून, सातव्या फेरीअखेर ४९ हजाराचे मतधिक्य मिळाले. तर नवव्या फेरीत हे लीड कमी होवून ३९४८० इतके झाले. दहाव्या फेरी पुन्हा ४६ हजार ७३२ मतांनी आघाडी घेतली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन विशाल पाटील यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी जल्लोष सुरु केला. सांगली लोकसभेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सांगली कॉंग्रेसचा बालेकिल्ला असूनही विशाल पाटील यांना उमेदवारी डावलली होती. महाविकास आघाडीची उमेदवारी उद्धवसेनेचे पैलवान चंद्रहार पाटील यांना मिळाल्याने विशाल यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला होता. त्यामुळे भाजपचे खासदार संजय पाटील, उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील व अपक्ष विशाल पाटील अशी चुरशीची लढत झाली. एकूण १८ लाख ६८ हजार मतदानापैकी ११ लाख ६३ हजार मतदान झाले होते. गतपंचवार्षिक निवडणुकीपेक्षा मतदान कमी झाल्याने कोणाला फटका बसतो, अशी चर्चा होती. दरम्यान, एक्झिटपोलमध्ये विशाल पाटील यांना कौल दाखविल्यामुळे कार्यकर्त्यांनी विजयाची तयारी केली होती. पोस्टल मतामध्ये खासदार पाटील यांना ४९ मतांची आघाडी दाखविण्यात आली. त्यानंतर मतदानाच्या पहिल्या फेरीपासून सात‌व्या फेरीतही विशाल पाटील यांनी ४९ हजारांची आघाडी घेतली. मात्र नवव्या फेरीत हे लीड कमी होवून ३९४८० इतके झाले. . दहाव्या फेरी पुन्हा ४६ हजार ७३२ मतांनी आघाडी घेतली. 

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४vishal patilविशाल पाटील