शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सांगली लोकसभेची २००९ ची निवडणूक अपक्ष उमेदवारांमुळे निर्णायक, यंदा काय होणार?

By हणमंत पाटील | Updated: April 24, 2024 16:22 IST

अपक्षांची संख्या वाढतेय : २०१९, २०१४ ला मतांची टक्केवारी नगण्य

सांगली : गेल्या तीन लोकसभा निवडणुकीपासून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याकडे कल वाढत आहे. आगामी सांगली लोकसभा निवडणुकीत १२ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना एकूण पडलेल्या मतांची टक्केवारी सरासरी एक ते सव्वा टक्के इतकी आहे. केवळ २००९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद आहे. या निवडणुकीत तत्कालीन खासदार प्रतीक पाटील यांना (२५.४० टक्के) आणि विरोधातील अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडे यांना (२२.७५ टक्के) मते मिळाली होती. या निवडणुकीतील एकूण अपक्षांच्या मतांची गोळाबेरीज विजयी उमेदवाराइतकी निर्णायक झाली होती.सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला. त्यामुळे मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतरच्या सांगली लोकसभेच्या मागील २००९, २०१४, २०१९ या तीन निवडणुकांचा आढावा घेतला. त्यावेळी २००९ मधील अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडे यांना मिळालेली ३ लाख ३८ हजार ही दुसऱ्या क्रमांकाची निर्णायक मते होती. त्यावेळी विजयी उमेदवार प्रतीक पाटील यांना ३ लाख ७८ हजार मते मिळाली होती.मात्र, त्यानंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत एकूण ११ अपक्षांना मिळून साधारण २५ हजार मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत सहा अपक्षांना मिळून साधारण १५ हजार मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत बंडखोर विशाल पाटील यांच्यासह १२ अपक्ष रिंगणात आहेत. त्यांना मिळणाऱ्या मतांवर निवडणुकीतील विजय व पराभवाची गणिते ठरणार आहेत.

लोकसभा रिंगणातील अपक्षांची स्थितीनिवडणूक - संख्या - मते  -  टक्केवारी२००९ - ९ - ३.७३ लाख - (२४ टक्के)२०१४ - ११ -२५ हजार - (१.५ टक्के)२०१९ -०६- १५ हजार - (०.७५ टक्के)

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४