शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : भूमी कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकास अटक, पाच दिवसांची पोलिस कोठडी; कार्यालयात चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 14:45 IST

ठेवीदारांना गंडा घालणारे भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रकल्प व्यवस्थापक विनोद सुखदेव कदम (वय ३०, रा. इनाम धामणी, ता. मिरज) यास अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना शुक्रवारी रात्री उशिरा यश आले. तो घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी इनाम धामणीत छापा टाकून त्यास पकडले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भूमीच्या कार्यालयातील कर्मचाºयांकडे चौकशीचा ससेमीरा लागला आहे.

सांगली : ठेवीदारांना गंडा घालणारे भूमी प्रॉपकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रकल्प व्यवस्थापक विनोद सुखदेव कदम (वय ३०, रा. इनाम धामणी, ता. मिरज) यास अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना शुक्रवारी रात्री उशिरा यश आले. तो घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी इनाम धामणीत छापा टाकून त्यास पकडले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, भूमीच्या कार्यालयातील कर्मचाºयांकडे चौकशीचा ससेमीरा लागला आहे.कर्मवीर चौकात सिद्धिविनायक लॅन्डमार्क या टोलेजंग इमारतीच्या तिस-या मजल्यावर भूमीचे कार्यालय आहे. ठेवीची रक्कम गुंतविल्यास त्याच्या व्याजातून प्लॉट घेऊन देणार, महिना बचत ठेव अशा योजना काढून कंपनीने लोकांना पैसे भरण्यास भाग पाडले. इनाम धामणीच्या सुशीला पाटील यांनी स्वत:च्या तसेच सुनेच्या नावावर प्रत्येकी पाच लाख अशी एकूण दहा लाखांची रक्कम २८ मे २०१४ रोजी गुंतविली होती. पण पण प्रत्यक्षात त्यांना प्लॉट मिळाला नाही. तसेच ठेवीची रक्कमही दिली नाही. ठेवीची रक्कम परत मिळविण्यासाठी सुशीला पाटील यांनी भूमीच्या पाय-या झिजविल्या. तरीही त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पाटील यांनी गेल्या आठवड्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होऊन आठवडा होत आला तरी, पोलिसांनी संशयित मनोज कदम व अन्य संचालकांना अटक केली नाही. मनोज कदम हा मुख्य संशयित आहे, तर अटक केलेला विनोद कदम हा त्याचा सख्खा भाऊ आहे. दोघेही गावात खुलेआम फिरत असताना पोलिस त्यांना अटक करीत नसल्याचा आरोप फिर्यादी सुशील पाटील कुटुंबाने शुक्रवारी केला होता. यासंदर्भात त्यांनी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांची भेट घेऊन पोलिस तपास संथगतीने सुरु असल्याची तक्रार केली होती. बोराटे यांनी विश्रामबाग पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर संशयितांचा शोध सुरु ठेवला. रात्री उशिरा विनोद कदम यास अटक केली. कर्मचा-यांकडे चौकशीचा ससेमीरामुख्य संशयित मनोज कदम हा गुन्हा दाखल होताच पसार झाला आहे. त्याचे कार्यालय मात्र अजूनही सुरु आहे. ठेवीदार पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. मनोज कदम हा कर्मचाºयांच्या संपर्कात आहे. कर्मचाºयांकडून तो कार्यालयातील स्थितीची माहिती घेत आहे. तसेच कार्यालयात एक कर्मचारी आतील खोलीत बसलेला असतो. तोही अधून-मधून बाहेर येऊन कोण-कोण येऊन जाते, हे पाहतो.

टॅग्स :SangliसांगलीArrestअटक