शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत डॉल्फिन ग्रुपतर्फे कृष्णा काठावर २०० बांबूचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 11:34 IST

environment River Sangli-कृष्णाकाठ सुरक्षित रहावा, काठावरच्या मातीचे धूप होऊ नये, पुराचा धोका काठाला कमी प्रमाणात व्हावा म्हणून येथील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप यांच्यातर्फे कृष्णा काठावर २०० बांबूची रोपे लावण्यात आली.  या उपक्रमामध्ये शेरी नाल्यापासून उत्तरेला कृष्णा काठावर साधारणपणे ३० फूट उंचीवर बांबू रोपण करण्यात आले. रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप या पर्यावरणवादी संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देसांगलीत डॉल्फिन ग्रुपतर्फे कृष्णा काठावर २०० बांबूचे रोपणपुराचा धोका काठाला कमी व्हावा म्हणून हाती घेतला उपक्रम

संजयनगर/सांगली ः कृष्णाकाठ सुरक्षित रहावा, काठावरच्या मातीचे धूप होऊ नये, पुराचा धोका काठाला कमी प्रमाणात व्हावा म्हणून येथील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप यांच्यातर्फे कृष्णा काठावर २०० बांबूची रोपे लावण्यात आली.  या उपक्रमामध्ये शेरी नाल्यापासून उत्तरेला कृष्णा काठावर साधारणपणे ३० फूट उंचीवर बांबू रोपण करण्यात आले. रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप या पर्यावरणवादी संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे संस्थापक शशिकांत ऐनापुरे, अध्यक्ष अरुण कांबळे, सचिव पद्मजा पाटील, धनंजय वाघ, मनोजकुमार मुळीक यांनी केले. तर  सोनाली जाधव, अन्सार मगदूम, आदिती कुंभोजकर, रुकसाना मगदूम, अर्चना ऐनापुरे, प्रवीण मगदूम, बाळासाहेब शितोळे, ऋषिकेश ऐनापुरे , मानवी बरगाले,  नित्या पाटील, दिनेश पाटील, मुस्तफा मुजावर, अल्फिया मगदूम, सचिन चोपडे, प्रा. विकास आवळे, पुष्कर मगदूम, अमेय पाटील आदी सदस्य सहभागी झाले होते.

स्वच्छ्ता करणे, खड्डे काढण्यापासून ते रोप  लावून त्याभोवती वाफे करून पाणी घालण्यापर्यंत सगळं डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप सदस्यांनी श्रमदानातून केलं. तक्षशिला शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनीही या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. माझी माय कृष्णा लोकचळवळ चे प्रणेते डॉ. मनोज पाटील, आर.एफ.ओ. सुतार, सामाजिक वनीकरणचे कांबळे यांनी या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.

टॅग्स :environmentपर्यावरणriverनदीSangliसांगली