शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ब्लड ऑन कॉल प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:54 IST

राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने राज्यात राष्ट्रीय रक्त धोरण राबविण्यात येत आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय रुग्णालय सांगली येथील रक्तपेढीमधून संबंधीत जिल्ह्यामधील रुग्णालय व नर्सिग होम्स यांना शितसाखळी पेटीमधून वाहतूक करून करुन रक्तपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.

ठळक मुद्देसांगलीत ब्लड ऑन कॉल प्रकल्प ३० सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करा-अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर

सांगली : राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने राज्यात राष्ट्रीय रक्त धोरण राबविण्यात येत आहे. पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय रुग्णालय सांगली येथील रक्तपेढीमधून संबंधीत जिल्ह्यामधील रुग्णालय व नर्सिग होम्स यांना शितसाखळी पेटीमधून वाहतूक करून करुन रक्तपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.

पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय रुग्णालय सांगली या संस्थेत जीवन अमृत सेवा या योजनेतंर्गत ब्लड ऑन कॉल प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छुक संस्थानी दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी केले आहे.संस्थाकडुन प्रस्ताव सादर करण्याकरिता निकष पुढीलप्रमाणे आहेत. संस्था ही सोसायटी रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट १९६० किंवा विश्वस्त आणि धर्मदाय संस्था कायदा १९२० किंवा सार्वजनिक विश्वस्त संस्था नोंदणी कायदा किंवा कंपनीस अ‍ॅक्ट १९५६ या भारतीय कायद्याद्वारे किमान ३ वर्ष पूर्वीची नोंदणीकृत असावी.

आरोग्य विषयी कार्यक्रमातील तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. रक्त संक्रमण कार्यक्रमात अनुभव असलेल्या संस्थेस प्राध्यान्य देण्यात येईल. संस्था/संघटनेचे कार्यक्षेत्र-प्रस्ताव सादर करावयाच्या जिल्हामध्ये कार्यरत असावी. संस्थेने मागील ३ वर्षाचे अहवाल आधि लेखा परिक्षण अहवाल सादर करणे आवश्यक आहे.प्रस्ताव सादर करण्याबाबतची माहिती पुस्तिका पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय रुग्णालय सांगली येथील रक्तपेढी यांच्याकडे उपलब्ध आहे. संस्थेचा प्रस्ताव संस्थेच्या लेटर हेडवर अर्जदाराच्या सही आणि शिक्यासह आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.

माहिती पुस्तिका मिळण्यासाठी २०० रुपये शुल्कचा धनाकर्ष अधिष्ठाता, पद्मभूषण पद्मभूषण वसंतदादा पाटील, शासकीय रुग्णालय सांगली यांच्या नावे देण्यात यावा. माहिती पुस्तिका घेऊना जाण्याचा अंतिम दिनांक २९ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून प्रस्ताव सादर करण्याचा दिनांक ३० सप्टेंबर २०२० सायंकाळी ५ वाजेपर्यंत असल्याचे . नणंदकर यांनी कळविले आहे. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीSangliसांगली