शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : मिरजेच्या नगरसेविकेचा महासभेत दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 13:22 IST

आयुक्तांनी विकासकामांच्या फाईल्स अडवल्याचा राग व्यक्त करत मिरजेच्या नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी शनिवारी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला.

सांगली : आयुक्तांनी विकासकामांच्या फाईल्स अडवल्याचा राग व्यक्त करत मिरजेच्या नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी शनिवारी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला. महिला सदस्यांनी त्यांच्या हातातील दगड काढून घेतल्याने प्रसंग टळला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगरसेविका कांबळे यांनी प्रलंबित फायलींचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या दगडाने डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना अन्य महिला सदस्यांनी अडवले. त्यानंतर तीन तास कांबळे यांनी जागेवर उभे राहून आयुक्तांचा निषेध केला.

नंतर सर्व महिला सदस्यांनी पीठासनासमोर ठिय्या मांडला. सदस्यांनीही आयुक्तांवर संताप व्यक्त केला. आयुक्त रवींद्र खेबुडकर सभेला गैरहजर होते. त्यामुळे संतापात भर पडली. आयुक्तांवर महाभियोग चालविण्याची मागणीही सदस्यांनी केली. महापालिकेच्या सर्वच सदस्यांनी आसन सोडून पीठासनासमोर गर्दी केली. त्यामुळे गोंधळ वाढला. आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. महापौर व उपायुक्त सुनील पवार यांना घेराव घालून निर्णय घेण्याची मागणी केली.

टॅग्स :Sangliसांगली