शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील वांगी येथे येरळा पात्रातून वाळू तस्करी, अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 17:25 IST

मोहन मोहिते वांगी : कडेगाव तालुक्यातील वांगी, शेळकबाव येथे येरळा नदीपात्रातून बेसुमार वाळूचोरी सुरू आहे. वाळू तस्करीमुळे नदीपात्र उघडे ...

मोहन मोहितेवांगी : कडेगाव तालुक्यातील वांगी, शेळकबाव येथे येरळा नदीपात्रातून बेसुमार वाळूचोरी सुरू आहे. वाळू तस्करीमुळे नदीपात्र उघडे पडले आहे. वाळूचोरी रोखण्यासाठी प्रशासनाने नदीत उतरणाऱ्या सर्व रस्त्यांवर चरी काढलेल्या होत्या. मात्र, प्रशासन  निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याचा फायदा घेऊन वाळू तस्करी सुरू केली आहे.नदीपात्रात रात्रभर धडधडणारे जेसीबी, वस्त्यांवरील रस्त्यांची दुर्दशा करीत जाणाऱ्या अवजड वाहनांनी लोकांची झोप उडवली आहे. रोज शेकडो ब्रास वाळू वांगी, शेळकबाव येथून जेसीबीच्या  साहाय्याने डंपर व ट्रॅक्टर, टेपो व बैलगाडीतून पळवली जात आहे. नियुक्त गस्ती पथके इकडे फिरकत नाहीत की तस्करांची वाहनेच त्यांना दिसत नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.वाळूची चोरी नियुक्ती केलेल्या गस्त पथकाने रोखावी, तसेच या वाळू चोरीप्रकरणी प्रांताधिकारी व तहसीलदारांंनी स्वतः लक्ष घालून या परिसरात सुरुवात असणारी वाळूचोरी रोखून  वाळू माफियांवर कडक कारवाई करावी मागणी शेतकऱ्यांतून होते आहे.वाळू माफिया मालामालवांगी नदीपात्रात वाळू तस्करी करण्यासाठी परगावहून वाळू तस्कर येत असून ते डंपरच्या साह्याने मोठ्या प्रमाणात  वाळू तस्करी करीत असल्यामुळे ते मालामाल झाले आहेत. याकडे महसुलचे अधिकारी लक्ष कधी देणार, अशीही चर्चा आहे.शेतकरी वैतागलेनदीपात्रात वाळूचोरी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जॅकवेल व रिगा उघड्या पडत आहेत. त्यामुळे शेतीसाठी पाणी कमी पडत आहे. शेतकऱ्यांनी तक्रार करीत आहेत. मात्र, कारवाई होत नसल्याने ते वैतागले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीsandवाळू