बालगांव येथे वाळू माफियांकडून शेतकºयाला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:05 IST2017-08-28T18:02:33+5:302017-08-28T18:05:57+5:30

The sand mafia farmers in Balagao hit the farmer | बालगांव येथे वाळू माफियांकडून शेतकºयाला जबर मारहाण

बालगांव येथे वाळू माफियांकडून शेतकºयाला जबर मारहाण

ठळक मुद्देजीवे मारण्याची धमकी देत धक्का बुक्की वाळू माफियांपासून जीवितास धोका, मोरबगी यांची कठोर कारवाई करण्याची मागणी उमदी पोलीस ठाण्यात वाळू माफियांविरुध्द फिर्याद, गुन्हा दाखल

जत : बालगांव ता. जत येथील बोर नदीत अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी विनंती करणाºया महादेव परगोंडा चांभार (वय ४१, रा. बालगांव ) यांनी मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्या बद्दल उमदी पोलीस ठाण्यात प्रल्हाद सिद्दाप्पा केरुर, अनिल लक्ष्मण केरुर, चिदानंद बाळाप्पा केरुर ,बसवराज चिदानंद केरुर आणाप्पा आमाणा केरुर(मल्लाडी) मल्लाप्पा नागाप्पा केरुर (सर्व राहणार हळ्ळी) यांच्या विरुध्द फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जीवितास धोका


अन्य अनोळखी वाळू माफियांपासून माझ्या जीवितास धोका असून त्यांचा शोध घेवून त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावे अशी मागणी यातील रामचन्द्र हणमंत मोरबगी यांनी केली आहे.

Web Title: The sand mafia farmers in Balagao hit the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.