शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

व्वा रे साडू..! एक सरपंच, तर दुसरा बनला उपसरपंच; विशेष म्हणजे नावही एकसारखे, सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 16:14 IST

साडू-साडू सरपंच आणि उपसरपंच बनल्याने तालुक्यात चर्चा

दिलीप मोहितेविटा : खेराडे-वांगी (ता. कडेगाव) येथे सरपंच व उपसरपंच निवडीतील योगायोगाची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. थेट सरपंच निवडणुकीत एक साडू निवडून आले, तर दुसरे साडू बुधवारी झालेल्या निवडीत उपसरपंच पदावर विराजमान झाले. विशेष म्हणजे या दोन्ही साडूभाऊंचे नावही अनिल सूर्यवंशी असे आहे.खेराडे-वांगी येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने सरपंच पदासह सदस्यांच्या नऊ जागा जिंकून गेल्या १५ वर्षांपासून असलेली भाजपची सत्ता उलथवून टाकली. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करीत काँग्रेसचे अनिल तानाजी सूर्यवंशी थेट लोकनियुक्त सरपंच झाले. त्याचवेळी त्यांचे साडू अनिल हिंदुराव सूर्यवंशी यांनी सदस्य पदाच्या निवडणुकीत बाजी मारली.बुधवारी उपसरपंच निवडीवेळी काँग्रेसचे सदस्य अनिल हिंदूराव सूर्यवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर तत्काळ बँकिंगचे डॉ. कृष्णत चन्ने यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दशरथ सूर्यवंशी, काशीनाथ सूर्यवंशी, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय कदम, किसन कदम, संतोष सूर्यवंशी, कृष्णत सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, हिंदुराव सूर्यवंशी, सागर सूर्यवंशी उपस्थित होते. निवडीनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. साडू-साडू सरपंच आणि उपसरपंच बनल्याने तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीsarpanchसरपंचElectionनिवडणूक