शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रुद्र नाईकची स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:39 IST

संजयनगर : सांगलीतील संजयनगर येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या रुद्र हिरेन नाईकने स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. ...

संजयनगर : सांगलीतील संजयनगर येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या रुद्र हिरेन नाईकने स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. सलग ९६ तास लार्जेस्ट रोलरस्केटिंग करून त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. इतक्या लहान वयात रुद्रने विश्वविक्रमी कामगिरी केल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.रुद्र हा रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे. रुद्रने बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग अकॅडमी कडून आयोजित केलेल्या स्केटिंग या खेळ प्रकारात सलग ९६ तास लार्जेस्ट रोलरस्केट करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. यासाठी त्याला प्रशिक्षक प्रथमेश लोंढे, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी रुद्रचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी क्रीडा शिक्षिका प्रियांका देशमुख, संगीता सरगर, मगदूम हुसेन, वर्गशिक्षिका पूजा कारंडे, सीमा माळी, प्रवीण कांबळे, यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली