शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आरटीई अडचणीत! २,४०० कोटी थकबाकी

By संतोष भिसे | Updated: January 21, 2025 05:39 IST

Sangli News: आरटीई कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी शाळांमधील २५ टक्के जागांवर दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याचे पैसे शासन भरते; पण शासनाने गेल्या नऊ वर्षांपासून पूर्ण परतावा दिलेला नाही.

- संतोष भिसेसांगली - आरटीई कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी शाळांमधील २५ टक्के जागांवर दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याचे पैसे शासन भरते; पण शासनाने गेल्या नऊ वर्षांपासून पूर्ण परतावा दिलेला नाही. २०२४ अखेर राज्यभरातील शाळांची एकूण थकबाकी २,४०० कोटींवर पोहोचली आहे.‘शासनाने अवघे ४५ कोटी दिले आहेत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांत प्रवेश देणार नाही’, अशी भूमिका शाळा चालकांनी घेतली आहे. खासगी शाळा संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे - पाटील यांनी ही माहिती दिली. 

आरटीईसाठी शाळांचे अनुदान केंद्र शासन राज्याकडे देते; पण राज्य शासन ते सर्वशिक्षा अभियानातील विविध कामांसाठी वापरते. त्यामुळेच थकबाकी वाढली आहे. येत्या एप्रिलमध्ये आम्ही या योजनेतून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणार आहोत. प्रवेशाची सक्ती केल्यास पालकांकडून शुल्क घेऊ. - संजय तायडे-पाटील, अध्यक्ष, मेस्टा (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन) 

राज्यातील खासगी इंग्रजी शाळा ३५,०००२,४००कोटी आरटीईची शासनाकडे संचित थकबाकी४५कोटी केवळ बुधवारी मिळाले आहेत. मोठी थकबाकी आहे. 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSangliसांगली