शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले नायकवडी कुटुंबियाचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:53 IST

क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दिनांक 17 जुलै रोजी मिरजच्या मिशन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज वाळवा येथे नायकवडी कुटुंबियांची भेट घेवून वैभव नायकवडी, किरण नायकवडी, गौरव नायकवडी यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.

ठळक मुद्देमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले नायकवडी कुटुंबियाचे सांत्वनवैभव, किरण, गौरव नायकवडी यांना दिला धीर

सांगली : क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दिनांक 17 जुलै रोजी मिरजच्या मिशन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज वाळवा येथे नायकवडी कुटुंबियांची भेट घेवून वैभव नायकवडी, किरण नायकवडी, गौरव नायकवडी यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.

यावेळी त्यांच्या समवेत आमदार सुधीर गाडगीळ, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महापौर संगीता खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या योगदानात माईंनी हिरीरीने साथ दिली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्याचा वसा जोपासला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSangliसांगली