रेठरे धरणकरांचा २३ वर्षांनंतर स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:24 IST2021-02-12T04:24:38+5:302021-02-12T04:24:38+5:30

माजी विद्यार्थ्यांनी आजी व माजी शिक्षकांचे औक्षण करून स्वागत केले. माजी मुख्याध्यापक डी. ए. पाटील, ई. ए. पाटील, एम. ...

Rethare Dharankar's get-together after 23 years | रेठरे धरणकरांचा २३ वर्षांनंतर स्नेहमेळावा

रेठरे धरणकरांचा २३ वर्षांनंतर स्नेहमेळावा

माजी विद्यार्थ्यांनी आजी व माजी शिक्षकांचे औक्षण करून स्वागत केले. माजी मुख्याध्यापक डी. ए. पाटील, ई. ए. पाटील, एम. बी. पाटील, व्ही. एम. पाटील, एस. ए. डांगे, ए. ए. कापसे, मुख्याध्यापक बी. ए. पवार, व्ही. पी. रोकडे, माजी कर्मचारी मोहन गावडे, हंबीरराव माळी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. माजी विद्यार्थी राहुल निशिकांत शेटे, पांडुरंग पवार, राहुल प्रकाश शेटे, अर्जुन घोरपडे, दीपक पवार, संतोष कोकरे, शीतल पाटील, सुषमा देशमुख, विद्या धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. संयोगिता बनसोडे यांनी हिंदी गाणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

सयाजी धुमाळ, सचिन पाटील, अनिल मोरे, रमेश पाटील, संगीता पाटील, माया पाटील यांनी नियोजन केले. महेश गोडने यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी खोत यांनी आभार मानले.

Web Title: Rethare Dharankar's get-together after 23 years