पेठ येथे धनगरी ढाेलवादन स्पर्धेस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:31 IST2021-01-08T05:31:42+5:302021-01-08T05:31:42+5:30

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील अहिल्यादेवी कला क्रीडा गणेश मंडळ व बिरोबा गणेश मंडळ गोळेवाडी यांच्यावतीने बापू फिरू ...

Response to Dhangari Dhalwadan Competition at Peth | पेठ येथे धनगरी ढाेलवादन स्पर्धेस प्रतिसाद

पेठ येथे धनगरी ढाेलवादन स्पर्धेस प्रतिसाद

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील अहिल्यादेवी कला क्रीडा गणेश मंडळ व बिरोबा गणेश मंडळ गोळेवाडी यांच्यावतीने बापू फिरू वाटेगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य धनगरी ढोलवादन स्पर्धाचे आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी बापू वाटेगावकर व युवक नेते अतुल पाटील. अनिल वाटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धांना माेठा प्रतिसाद मिळाला.

यामध्ये प्रथम क्रमांक बिरूदेव वालुग मंडळ (अब्दुललाट), द्वितीय : लक्ष्मी वालुग मंडळ (लाटवाडी). तृतीय : बाबूजमाल वालुग मंडळ (हातकणंगले). चौथा : आनंदमुती वालुग मंडळ (ब्राम्हनाळ). पाचवा : डी ग्रुप (इस्लामपूर) यांनी मिळविला. यावेळी भाऊसाहेब वाटेगावकर. विशाल कोळेकर.

विकास जानकर. बजरग करे अमोल गावडे. बजरंग शिद. अजित मस्के. संजय जानकर.

कृष्णा करे बाळू जानकर. प्रदीप करे. विनोद गावडे. अजित येडगे तसेच धनगर समाजबांधव सहभागी झाले होते.

Web Title: Response to Dhangari Dhalwadan Competition at Peth