शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गटारीत पडलेल्या म्हशीला वाचविले, क्रेनची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:40 IST

सांगलीच्या शंभरफुटी रोडवरील मोठ्या गटारीत शनिवारी दुपारी एक गर्भवती म्हैस पडली. याबाबतची माहिती समजताच महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि अ‍ॅनिमल राहत संस्थेने धाव घेत अथक् प्रयत्न करून या म्हशीला क्रेनद्वारे बाहेर काढले.

ठळक मुद्देगटारीत पडलेल्या म्हशीला वाचविले, क्रेनची मदत अग्निशमन दल, अ‍ॅनिमल राहतकडून सुटका

सांगली : सांगलीच्या शंभरफुटी रोडवरील मोठ्या गटारीत शनिवारी दुपारी एक गर्भवती म्हैस पडली. याबाबतची माहिती समजताच महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि अ‍ॅनिमल राहत संस्थेने धाव घेत अथक् प्रयत्न करून या म्हशीला क्रेनद्वारे बाहेर काढले.अनिल दानके यांची ही म्हैस गटारीकडेचे गवत चरत असताना उघड्या गटारीत पडली. गटार मोठी असल्याने या म्हशीला वर येणे मुश्किल झाले. यावेळी तेथील काही नागरिकांनी ही घटना लगेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली.

त्यानंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे त्यांच्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी म्हशीला वर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पण म्हैस गर्भवती असल्याने तिला बांधायचे कसे याबाबत प्रश्न पडला.अग्निशमन विभागाला अडचणी येत होत्या. त्यांनी अ‍ॅनिमल राहतचे सदस्य कौस्तुभ पोळ यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी सर्व रेस्क्यू टीमसुद्धा घटनास्थळी बचाव साहित्यासहित दाखल झाली. म्हैस गर्भवती असल्याने तिला कोणतीही इजा न करता क्रेनच्या साहाय्याने अग्निशामक विभाग आणि अ‍ॅनिमल राहत यांच्या टीमने सुखरूप बाहेर काढले. याचे नागरिकांनी कौतुक केले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSangliसांगली