शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चांदोलीत दुर्मीळ काळसर बिबट्याचे दर्शन; पर्यटकांचा आनंद गगनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:41 IST

चांदोलीतील पर्यटनाबाबत उत्सुकता अधिक वाढली

आनंदा सुतारवारणावती : सह्याद्रीच्या निसर्गसमृद्ध परिसरातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना दुर्मीळ काळसर बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रविवारी सकाळच्या सफारीदरम्यान जंगलातील एका मार्गावर अचानक काळसर रंगाचा बिबट्या काही क्षणांसाठी दिसला. या अनपेक्षित दर्शनामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक पर्यटकांनी मोबाईलमध्ये त्याचे व्हिडीओ व छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न केला. वन्यजीव अभ्यासकांच्या मते काळसर बिबट्या (ब्लॅक पँथर) हा बिबट्याचाच एक प्रकार असून त्याचे दर्शन क्वचितच घडते. त्यामुळे चांदोली परिसरात असे दर्शन होणे ही वन्यजीव प्रेमींसाठी विशेष बाब मानली जाते.

सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत असलेल्या चांदोली परिसरात वन्यजीवांची संख्या वाढत असल्याचेही यावरून स्पष्ट होत आहे, अशी प्रतिक्रिया वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली. दरम्यान, या दुर्मीळ दर्शनामुळे सफारीसाठी आलेल्या पर्यटकांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून चांदोलीतील पर्यटनाबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rare Black Panther Sighted in Chandoli, Tourists Thrilled

Web Summary : Tourists in Chandoli National Park were overjoyed to spot a rare black panther during a safari. This rare sighting highlights the increasing wildlife population in the Sahyadri Tiger Reserve, thrilling wildlife enthusiasts and boosting tourism in the area.