शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या निवडीबद्दल कॉंग्रेसचा सांगलीत जल्लोष, ढोल-ताशे वाजले, साखरपेढ्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:55 IST

राहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या  राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी दुपारी सांगलीत जल्लोष करण्यात आला. साखर-पेढे नागरिकांना वाटून तसेच ढोल-ताशे वाजवित आनंद साजरा करण्यात आला. राहुल गांधींच्या प्रतिमेसह कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

ठळक मुद्देराहुल गांधींच्या प्रतिमेसह कार्यकर्ते आनंदोत्सवात सहभागी राहुल गांधी, कॉंग्रेस पक्षाच्या जयजयकाराच्या घोषणा

सांगली : राहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी दुपारी सांगलीत जल्लोष करण्यात आला. साखर-पेढे नागरिकांना वाटून तसेच ढोल-ताशे वाजवित आनंद साजरा करण्यात आला.

राहुल गांधींच्या प्रतिमेसह कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. राहुल गांधी व कॉंग्रेस पक्षाच्या जयजयकाराच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक राजेश नाईक, माजी महापौर कांचन काबंळे, नगरसेविका शेवंता वाघमारे, राजन पिराळे, बिपिन कदम, माणिक कोलप, पैगंबर शेख, विजय भोसले, अमित पारेकर, बापू मुळिक, रावसाहेब माणकापुरे, सनी धोत्रे, असिफ चौधरी, शाकिब मकानदार आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSangliसांगलीcongressकाँग्रेस